करून तर पाहा...
May 29, 2008
Leave a Comment
जी-मेलमध्ये कॉम्पोझ मेल यावर क्लिक केल्यास ती लिंक आहे त्याच विंडो किंवा टॅबमध्ये ओपन होते. इतर मेल सर्व्हीसमध्ये तुम्ही राईट क्लिक करून कॉम्पोझ मेल दुसऱ्या विंडोत किंवा टॅबमध्ये ओपन करू शकता. जी-मेलमध्ये ते शक्य होत नाही. पण अशक्य काहीच नाही. ब्लॉगर पीटर जॅल्बर्ट यांनी दिलेली टिप अशीः
जी-मेलमध्ये कॉम्पोझ मेल या लिंकवर माऊस पॉईंटर न्या आणि शिफ्ट दाबून क्लिक करा. कॉम्पोझ मेल दुसऱ्या विंडोत ओपन होईल.
very very informative blog.
thanks for sharing knowledge
Thanks a lot Harekrishnaji. Keep Readin...!