, ,

गणपती बाप्पा मोरया!

August 31, 2008 Leave a Comment


जगभर विखुरलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणणारा गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. मायदेशापासून शेकडो मैल दूर असलेल्यांना गजाननाची आराधना करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ई-सकाळने मोरया हे नवे दालन काल सुरू केले आहे. गणपतीसंदभर्भात इत्थंभूत माहिती असलेल्या या दालनात गणपतीचे सुरेख वॉलपेपर्सही उपलब्ध आहेत. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांसाठी यातील निवडक वॉलपेपर्स अायफोन आणि आयपॉड टचच्या साईझमध्ये उपलब्ध करून देत आहेत. (सौजन्यः ई-सकाळ आणि किरण वेल्हाणकर)

गणपतीचे आयफोन वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
गणपतीचे डेस्कटॉप वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हेच वॉलपेपर्स इतर मोबाईलसाठी रिसाईझ करून वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी वाचाः पाच मिनिटांत मोबाईल वॉलपेपर

आयफोनसाठीचे इतर वॉलपेपर्स तुम्ही येथून किंवा येथून डाऊनलोड करू शकता.

Related Posts :7 comments »

 • HAREKRISHNAJI said:  

  Recently I have purchased Ipod.

  Could you please write about it

 • sachin said:  

  अमित जी ,
  मी माझ्या N5610 Nokia मोबाईल हँन्ड्सेट मध्ये
  एका साईट वरुन mobile software download करण्यासाठी प्रयन्त केला तेव्हा हे software अगोदर मी माझ्या pc वर डाऊनलोड केल्यावर nokia application installer या mobile च्या file कव्हर्टर मँनेजर वर गेलो असता application installer उघडुन दोन भाग समोर दिसले एक my computer व दुसरे my phone त्यानंतर मी pc च्या browser वर गेलो व तेथे क्लिक केल्यावर नंतर या फ़ाईल च कव्हर्ट होण्यासाठी क्लिक केले पण लगेच मेसेज आला...the connected phone does not support .sis.files
  मग मला जर नेट वरुन software व्हाया p.c(मध्ये सेव्ह केल्यावर) to mobile डाऊनलोड करायचे असेल तर कसे करावे .आपण जरा सांगाल का?
  धन्यवाद.
  प्रा.सचिन पाटील.
  e-mail:sachu43@gmail.com

 • Amit Tekale said:  

  Thanks Vijendra. Thanks for reading my blog.

 • Anonymous said:  

  Almost everyone loves the most important Nike air max 90 Sneaker shoes. If you find [url=http://www.jordango2013.com]wholesale jordan shoes[/url] yourself walking in the street you will observe the boys [url=http://www.jordango2013.com/Wholesale-air-jordan-shoes-11_c10]wholesale Air Jordan Shoes 11[/url] and girls exercise simple, lightweight [url=http://www.jordango2013.com]wholesale nike jordan[/url] sports footwear. NIKE is a well-known brand; everybody is deeply in love [url=http://www.jordango2013.com/Wholesale-air-jordan-shoes-26_c15]wholesale Air Jordan Shoes 26[/url] with [url=http://www.jordango2013.com/Wholesale-air-jordan-shoes-5_c5]wholesale Air Jordan Shoes 5[/url] it

 • Partywear saree said:  

  I am just looking for deep sea navigation channel expertise here.