गुगल इंडिया ब्लॉग वाचलात का?

December 4, 2008 Leave a Comment

गेल्या महिन्याभरात गुगलने अनेक नवी प्रॉडक्ट्स लॉंच केली. भारतीय ग्राहक समोर ठेवून लॉंच केलेल्या काही खास प्रॉडक्ट्सकडून (उदा. एसएमएस चॅनेल्स आणि एसएमएस सर्च) गुगलच्या अधिक अपेक्षा असणार. एकूण काय, तर भारतीय बाजारपेठेवर गुगलने आता लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी गेल्या अॉक्टोबरमध्ये गुगल इंडिया ब्लॉगही सुरू केला आहे.

या ब्लॉगवर अद्याप फारशी अॅक्टिव्हिटी पाहायला मिळालेली नसली तरी आगामी काळात गुगल इंडिया ब्लॉग भारतीय नेटिझनांच्या फेव्हरेट साईट्समध्ये नक्कीच पाहावयास मिळेल. गुगल इंडिया ब्लॉगवरील पहिल्या पोस्टमध्ये एम.टी.रघुनाथ हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणतोःNamaste, India!

Google has a lot going on in India: We have offices in four cities. We're building some new, interesting products—like Google Map Maker and many others on India Labs — for Indian users. We have great aloo parathas in our cafes. And we have the largest number of Googlers outside the United States. But ... we didn't have an official blog where we could talk about the exciting things we're working on.

(संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

गुगलचे आणखी काही ब्लॉगः
अॉफिशियल गुगल ब्लॉग
जी-मेल ब्लॉग
गुगलच्या सर्व ब्लॉगची यादी येथे पाहा.
गुगलच्या विविध प्रॉडक्ट्सच्या यादीसाठी येथे क्लिक करा.

Related Posts :1 comments »

  • Kanchan Chavan said:  

    mast maahiti. Attach blog vachate, Thanks ha.