िदवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

उद्या (२६ अॉक्टोबर, २००८) दिवाळीचा पहिला दिवस. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या दरम्यान तुमच्यापैकी अनेकजण नातेवाईकांच्या घरी किंवा मौजमजेसाठी बाहेरगावी जाणार असतील. काही जण घरीच दिवाळी साजरी करणार असतील. तुम्हाला आणि मलाही थोडासा ब्रेक हवाय. अगदी चार-पाच दिवसांचा. तुम्हाला ही दिवाळी आणि नवीन वर्ष आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो. तोवर तुम्ही मिस केलेल्या पोस्ट्सचा आनंद घेऊ शकता.
तुमच्या माहितीसाठी कोणत्या दिवशी काय आहे, हे पुढे दिले आहे. (सौजन्यः कालनिर्णय) 




अॉनलाईन दिवाळी अंकः
ई-सकाळ दीपोत्सव
जाता-जाताः दिवाळीत आपल्या नातेवाईकांना मराठीत ई-ग्रीटिंग पाठवा. त्यासाठी क्विलपॅड या साईटला भेट द्या. वर दिलेले ग्रीटिंग या साईटच्या आधारेच तयार केले आहे.
Read the full story













































Hot Launches!